konkan
-
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस,पुराचा धोका
संगमेश्वर तालुक्यात दुपार पासुन मूसळधार पाऊस सुरू आहे.मुसळधार पावसामुळे सोनवी व शासत्री नदीने धोक्याची पातळी ओंलाडली आहे.संगमेश्वर आठवडा बाजारत पाणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

महामार्ग चौपदरीकरणाबाबत निर्णयाची ग्रामस्थांना माहिती नाही, संभ्रमावस्था कायम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा सर्वाधिक फटका ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या संगमेश्वर बाजारपेठेला बसणार आहे. मुळातच अरूंद असलेल्या बाजारपेठेत नक्की किती व…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळुणातील नाल्याच्या कामात बदल केल्याने गोवळकोटवासियांनी काम रोखले
चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथील पुर्वनियोजित असलेल्या नाल्याच्या कामात अचानक बदल करून विरूद्ध दिशेने वळवण्याचा खटाटोप न.प.कडून करण्यात आला. या…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईतून येणारे चाकरमानी आपलेच आहेत ही भावना जपून डोर्ले ग्रामपंचायतीने खबरदारी घेऊन गाव ठेवले कोरोनामुक्त
रत्नागिरी तालुक्यात चाकरमान्यांचा डोर्ले गावातील ओघ वाढत असतानाच ग्रामपंचायत आणि ग्राम कृतिदलाने डगमगून न जाता चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यावर भर दिला.…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण येथे होम कॉरंटाईन करून ठेवलेले चाकरमानी न सांगता निघून गेल्याने गुन्हा दाखल
मुंबई येथून कंटेनमेंट झोनमधून चिपळूण येथील गावी आलेले प्रशांत सावर्डेकर यांना त्यांच्या घरी होम कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते. मात्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

पॉझिटिव्हची संख्या 445,बरे झालेले रुग्ण 320
रत्नागिरी (जि.मा.का.) दि. 16–आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 445 आहे. दिवसभरात 19…
Read More » -
स्थानिक बातम्या

आता कटकटीचे काम सोपे बनणार, चिपळुणातील सुहास खरे यांनी बनविले फणस कापण्याचे यंत्र
फणस कापणं म्हणजे तसे कटकटीचे काम, त्यातही कोयती आणि कुर्हाडीचा वापर होत असल्याने महिलांना तर फणस कापणे फारच अवघड जाते.…
Read More » -
स्थानिक बातम्या

हापूस आंब्याचा इंग्लंड वारीसाठी २१ दिवसांचा प्रवास
हापूस आंब्यासारखी फळं नाशवंत असल्याने परदेशात पाठवताना हवाई मार्गाचा वापर करण्यात येत होता परंतु सध्या कोरोनामुळे व हवाई वाहतूक बंद…
Read More » -
स्थानिक बातम्या

महावितरणमध्ये कंत्राटी कामगार आंदोलनाच्या तयारीत
विज वितरणातील कंत्राटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नासाठी राज्य वीज कंत्राटी कामगार संघ कालपासून ७ जुलैपर्यंत चार टप्प्यात बेमुदत आंदोलन करणार असल्याचा…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६०३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील उद्योगक्षेत्राची घडी विस्कटली असतानाच महाराष्ट्राच्यादृष्टीने एक आश्वासक गोष्ट सोमवारी घडली. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चे मुख्यमंत्री…
Read More »