
निवळी येथे धान्य घेऊन जाणार्या ट्रकला अपघात ,चालकाचा मृत्यू
निवळी मासेबाव येथील गोडाऊनमधून धान्य घेऊन देवरुख कडे जाणार्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊनयाअपघातात ट्रकचालक श्रीराम प्रसादे याचा मृत्यू झाला हा अपघात आज सकाळी सव्वा बारा वाजता घडला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीराम प्रसादे हा ट्रक (एमएच ०४, ईवाय ९२०३) मध्ये निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्यघेऊनसंगमेश्वर कडे जात होते.निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.या अपघात ट्रकचालकाचा मृत्यू झाला
www.konkantoday.com