
रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत ९४ पॉझिटिव्ह
रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिपळूण, रत्नागिरी या शहरांसह आता ग्रामीण भागातही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. गेल्या २४ तासांत एकूण ९४ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.
यामध्ये अँटीजेन टेस्टमधील ५० व आरटीपीसीआर टेस्टमधील ४४ रुग्णांचा समावेश आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८८१ झाली आहे. ,
तपशिल पुढीलप्रमाणे
(आरटीपीसीआर)
▪️रत्नागिरी १३
▪️दापोली २
▪️गुहागर २
▪️चिपळूण ३
▪️ *संगमेश्वर १७
▪️राजापूर २
▪️लांजा ५
एकूण ४४
रॅपिड अँटीजेन टेस्ट
▪️दापोली १०
▪️खेड ११
▪️गुहागर ९
▪️चिपळूण ८
▪️रत्नागिरी १०
▪️लांजा २
एकूण ५०
www.konkantoday.com