
विद्यार्थ्यांचे लस टोचून न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय
दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण कॅम्पही आयोजिले आहेत. तरीही, लस टोचून न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा निर्णय होऊ शकतो, असे उच्च शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
www.konkantoday.com