रत्नागिरीतील शहरातील वातावरण निरोगी
-
स्थानिक बातम्या
रत्नागिरीतील शहरातील वातावरण निरोगी , मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या अभ्यासातून निष्कर्ष
रत्नागिरी शहराची हवा प्रदूषणाची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २४ तासांच्या मानांकनाच्या मर्यादित आहे. लॉकडाऊनमुळे वाहनांच्या कमी प्रमाणातील वर्दळीमुळे आणि…
Read More »