Uncategorised
-
संचित रजेचा गैरफायदा घेऊन फरार झालेल्या आरोपीलादोन वर्षाची सक्तमजूरी
रत्नागिरी:- कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱा मोईन काझी हा आरोपी संचित रजेचा गैरफायदा घेऊन फरार झाला. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या…
Read More » -
देवरूखातील डीकॅडचा माजी विद्यार्थी अयोध्येतरेखाटतोय श्रीरामाचे जीवन
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा उदघाटन सोहळा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अयोध्या…
Read More » -
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुरुवार 18 जानेवारी रोजी 6 तास बंद राहणार वाहतूक
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून गुरुवार 18 जानेवारी रोजी वाहतूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या…
Read More » -
कोकणातील शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी-अजित यशवंतराव
अवकाळी पावसामुळे कोकण भागाला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू व हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी मोठ्या…
Read More » -
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील समर्थ नगर परिसरातीलअनधिकृत भंगार कारखान्याची भिंत जैसे थे
चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील समर्थ नगर परिसरातील अनधिकृत भंगार कारखान्याच्या संरक्षक भिंतीमुळे पावसाचे पाणी थेट घरात घुसत असल्याची तक्रार…
Read More » -
कोकण आणि कोकणी माणूस आर्थिक संपन्न समृद्ध होऊ दे-,प्रमोद जठार यांचे प्रभादेवी मुंबई येथील सिद्धीविनायक चरणी साकडे
सिद्धीविनायका..माझ्या कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येऊ दे, माझे कोकण आणि कोकणी माणूस आर्थिक संपन्न समृद्ध होऊ दे, कोकणातील तरुणांच्या हाताला…
Read More » -
न्याय मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणारनाही, शिक्षक समन्वय संघाचा निर्वाणीचा इशारा
महाराष्ट्र राज्यातील अंशतः विनाअनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना दिल्या शब्दाप्रमाणे दि. १ जानेवारीपासून वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा, तसा…
Read More » -
थंडीचा जोर वाढला! पुढील 5 दिवसात तापमानात आणखी घट होणार
देशात आता थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात…
Read More » -
दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार
मुंबई : आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत…
Read More » आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी घेतला रुद्रावतार…..
मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही अशी घेतली आक्रमक भूमिका.. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल…
Read More »