
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होम क्वारंटाइन खाली ३७५ जण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरीच अलगीकरण करण्यात आलेले लोकांची संख्या 375 आहे.
संस्थात्मक अलगीकरणात असलेले 51लोक आहे. जिल्ह्यातून तपासणीसाठी एकूण पाठविण्यात आलेले नमुने 62 आहेत त्यापैकी
अहवाल प्राप्त झालेले नमुने 56 आहे.त्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉजिटीव्ह आलेले होता.निगेटीव्ह आलेले नमुने 55 आहेत.अलवाल प्राप्त न झालेले नमुने 06.
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 21 आहेत.
www.konkantoday.com