राष्ट्रीय बातम्या
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जेजे रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. याचवेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई…
Read More » -
लघु उद्योगाना औद्योगिक वसाहतींमध्ये तयार गाळे बांधून देण्याचे शासनाचे धोरण
राज्यात लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योगांसाठी परिषद स्थापन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोठ्या उद्योगांबरोबरच लघु उद्योगही महत्त्वाचे असून…
Read More » -
एसटी महामंडळाने विजेवर धावणार्या १५० वातानुकू लित बसगाड्या निविदा प्रक्रियेतच अडकल्या
सुकर आणि पर्यावरणस्नेही प्रवासासह इंधनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने विजेवर धावणार्या १५० वातानुकू लित बसगाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा…
Read More » -
रिफायनरी नाणारला होणार नाही हा आमचा निर्णय झाला आहे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विधानसभा अधिवेशनाचा काल बुधवार १० मार्च शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपल्यावर विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत…
Read More » -
काल राज्यात ९ हजार ९२७ नवीन करोनाबाधित आढळले
राज्यातील करोना संसर्ग वाढत असून, दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे…
Read More » -
शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील -देवेंद्र फडणवीस
राज ठाकरेंनी नाणारबाबात घेतलेल्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे.त्यांची भूमिका अगदी…
Read More » -
आकडा फिक्स होताच शिवसेना नाणारला पाठिंबा देईल-भाजप आमदार नितेश राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाणारला…
Read More » -
पोस्ट कोविड काउन्सिलींग व ट्रीटमेंट सेंटर’ सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला
कोरोना संसगार्तून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुस, यकृत व मूत्रपिंडांच्या तसेच मानसिक तणावाच्या तक्रारी उद्भवत असल्याने या आजारातून बरे होऊन बाहेर…
Read More » -
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या केलेल्या सर्व्हेक्षणात ६१ टक्के विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने व्हावी असे मत
एकीकडे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल मे २०२१ मध्ये होणार असून त्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे शिक्षण…
Read More » -
रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे,…
Read More »