राष्ट्रीय बातम्या
-
सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार असून वर्षभरातील चाचणी, सहामाही परीक्षांच्या आधारे शाळांनी…
Read More » -
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा…
Read More » -
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल
देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत सुरू असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीच्या कलानुसार, तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे…
Read More » -
भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले
संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दोशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असलेल्या…
Read More » -
एसटी चालकांनी कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अँम्ब्युलन्स चालकाची भूमिका निभावण्याची तयारी दर्शविली
रेल्वेच्या ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’वर टँकर चढविण्यासाठी मदत हवी असल्यास आमचे एसटी चालक मदत करतील, असे आश्वासन परिवहनमंत्री अँड. अनिल परब यांनी…
Read More » -
काेराेनाची जागतिक साथ म्हणजे अँमेझॉनसाठी ‘सोनेरी दिवस’ ठरतेय
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लोक जगभरात घरात अडकून पडले आहेत. अनेक देशांमध्ये परिस्थिती पुन्हा चिघळली आहे. अशात जगभरातले लोक अजूनही घरात…
Read More » -
महावितरणाने मोबाईल अॅप किंवा वेबसाईटद्वारे वीज ग्राहकांना स्वत:हून मीटर रिडींग पाठवण्याची सोय उपलब्ध केली
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेक भाग आणि सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.…
Read More » -
ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद
राज्यात गेल्या वर्षी लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज किमान 300 रुग्ण…
Read More » -
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणार्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिन तथा राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी…
Read More » -
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल.-राजेश टोपे
१ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच…
Read More »