स्थानिक बातम्या
-

अपघात रोखण्यासाठी हातखंबा येथे प्रशासनाने वेगवेगळी उपाययोजना केली
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील तीव्र उतारात वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी अखेर प्रशासनाला जाग आली आहे. येथे रस्त्याकडेला असलेले झाड…
Read More » -

गणेशोत्सव सुट्टी यंदा १० दिवस, जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून पत्रक जाहीर
राज्य सरकारकडून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या नव्या शैक्षणिक रचनेविषयी मार्गदर्शक तत्वे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रक जारी केले…
Read More » -

गुहागर समुद्रकिनार्याचे धूप प्रतिबंधक बंधार्यामुळे झाले विद्रुपीकरण
गुहागर समुद्रकिन यावर उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाने पहिल्याच वर्षीच्या पूर्णसामध्ये खरे स्वरुप समोर आले आहे. तामुळे चौपाटीचे पुरते विद्रुपीकरण…
Read More » -

‘अंगदान’ जीवन अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये १० नेत्रदात्यांचा आदर्श!
अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षभरात दहा व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासमोर एक…
Read More » -

महावितरणच्या वीज बिल डाऊनलोडसाठी आता ’लॉगिन’ अनिवार्य
सायबर सुरक्षितता तसेच वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणच्या लघुदाब वर्गवारीच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी आता संबंधित…
Read More » -

खेड तालुक्यातील महिलेवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी
खेड तालुक्यातील एका गावातील महिलेच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (४८ रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त…
Read More » -

राखी पौर्णिमेनिमित्त विद्यार्थिनींनी जवानांसाठी बनवल्या राख्या
रत्नागिरी, दि. ६ :- देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, येथील विद्यार्थिनींनी एक अनोखा…
Read More » -

नापता व्यक्तीबाबत निवेदन
रत्नागिरी, दि. ६ ):- संगमेश्वर तालुक्यातील मांजरे सानेचीवाडी येथून रत्नू रघु पाड्ये वय ९६ वर्षे हे १८ एप्रिल २०१८ पासून…
Read More » -

एम-सँड (कृत्रिम वाळू) धोरणावर गुरुवारी चर्चासत्रमहसूल सप्ताह समारोप
रत्नागिरी, दि. ६ :- राज्यात वाळूची उपलब्धता कमी होत असल्याने तसेच भविष्यातील विकासासाठी वाळूची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने एम-सँड…
Read More » -

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १५ सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत
रत्नागिरी, दि. ६ ):- टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ५७ वी पेन्शन अदालत १५ सप्टेंबर २०२५ रोजी…
Read More »