स्थानिक बातम्या
-

नागपूर नागपूर रामटेकममधील सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील उच्चशिक्षित तरुणी!
नागपूर शहरातील अनेक मोठमोठ्या हॉटेलसह ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, स्पा सेंटर, पंचकर्म केंद्र आणि युनिसेक्स सलूनमध्ये बिनधास्तपणे देहव्यापार सुरु असतो.…
Read More » -

दापोली शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करूया-गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम
दापोलीः- शिवसेनेचा नगराध्यक्ष हा दापोली नगरपंचायतीमध्ये विराजमान व्हावा यासाठी सर्व शिवसैनिकांनी संघर्ष केला होता. शिवसेनिकांवर जो अन्याय झाला होता त्याला…
Read More » -

फणसवळे येथे दिवसा घरफोडी 15 तोळे सोने व रोख रक्कम लांबविलीे.
15 तोळे सोने आणि 29 हजार 500 रूपयांची रोख रक्कम भरदिवसा घरफोडी करून करून चोरट्याने लांबवले ही घटना फणसवळे कोंडवाडी…
Read More » -

संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणाऱ्या दोघांवर कारवाई.
संरक्षित असलेल्या रान कोंबड्याची शिकार करणे दोन इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली…
Read More » -

खाडीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या ६२ वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पात्रात बुडून मृत्यू
. रात्रीच्या सुमारास मुचकुंदी नदीच्या खाडी पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या हर्चे पनोरेची वरचीवाडी येथील ६२ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून दुदैवी…
Read More » -

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबोळी येथे रुग्णाला घेऊन जाणार्या 108 रुग्णवाहिकेने अचानक वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.…
Read More » -

आयटीआयमध्ये खासगी संस्था सहभागास राज्य सरकार अनुकूल!
पुणे : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) खासगी संस्थांचा सहभाग वाढविण्यास सरकार पूरक असल्याची स्पष्टोक्ती राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व…
Read More » -

जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी संघटना रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी लाकडे तर सचिवपदी आखाडे जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांनी केली निवड
महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना तालुका शाखा रत्नागिरीची सभा जिल्हाध्यक्ष डॉ परशुराम निवेंडकर यांचे अध्यक्षतेखाली रत्नागिरी मारुतीमंदिर येथील…
Read More » -

कंत्राटी शिक्षकभरती रद्द निर्णयाचा पुनर्विचार करा. रत्नागिरीत बैठक ; पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार.
शासनाने कंत्राटी शिक्षकभरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ४९५ स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना आता घरचा…
Read More » -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांचा आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या ठाकरे पक्षात…
Read More »