स्थानिक बातम्या
-

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना मालवण मध्ये भारताच्या विरोधात घोषणाबाजी, दोन जण ताब्यात, आज सर्वपक्षीय मोर्चा
काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोघांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु असताना भारत विरोधी घोषणा दिल्या.यामुळे तेथील संतप्त नागरिकांनी या दोघांना…
Read More » -

गुहागर तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना मारहाण करणाऱ्या आरोपींला अटक.
गुहागर तालुक्यातील भातगाव येथील शासकीय वाळू डेपोवरील ३ कामगारांना ते झोपेत असताना त्यांच्या खोलीत प्रवेश करून चौघांनी मारहाण केल्याची घटना…
Read More » -

ठाकरेसेनेला आमदार शेखर निकम यांनीही मोठा धक्का दिला.
चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. सावर्डे येथे शुक्रवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या…
Read More » -

लांजा तालुक्यातील अंजणारी येथे रस्ता मजबुती करण्याच्या कामाला आमदार किरण सामंत यांच्या हस्ते शुभारंभ.
लांजा तालुक्यातील अंजणारी येथे महाराष्ट्र शासन बजेट २०२४-२५ अंतर्गत १ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर असलेल्या निवसर पूल ते निवसर…
Read More » -

१३ ते १४ वयोगटातीलं अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरण्याचा प्रयत्न
रत्नागिरी शहरालगतच्या शिरगांव बाणेवाडी येथे अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या…
Read More » -

अॕग्रीस्टॅक’ :- शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी
*शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतीच्या विकासासाठी आणि सरकारी योजनांचा सहज लाभ घेण्यासाठी शासनाने ‘अॅ ग्रीस्टॅक’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया…
Read More » -

येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा – मुझम्मील काझी
संगमेश्वर:- श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित…
Read More » -

लाखो भाविकांच्या भक्तिसागरात भराडी देवीच्या यात्रेची सांगता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या…
Read More » -

लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत गॅस गळती.
खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्स या कंपनीत सायंकाळच्या सुमारास गॅस गळती झाली. या दुर्घटनेत कंपनीतील एका कामगाराला…
Read More » -

चिपळूण कळंबस्ते येथे रेल्वे फाटक उघडे राहिले, रेल्वे मात्र वेगाने निघून गेली, दुर्घटना टळली
काहीसा अंधार पडला होता, रेल्वे फाटकही उघडे होते, अशात अचानक रेल्वेचा आवाज आला आणि पापणी लवण्याआधीच समोरून रेल्वे निघून गेली.…
Read More »