स्थानिक बातम्या
-

गणपतीपुळे किनाऱ्यावर कासवमित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासवपिल्ले समुद्रात सोडण्यात आली.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात येणाऱ्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेंतर्गत कासवमित्रांच्या विशेष सहकार्याने ४७ सागरी कासवपिल्ले समुद्रात…
Read More » -

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील सेतू सुविधा केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजरातची कंपनी असलेल्या गुजरात इन्फोटेककडे.
राज्यातील उद्योगधंदे गुजरातला जात असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू कार्यालय गुजरातमधील कंपनी चालवणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक…
Read More » -

तीन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात 550 रुपये किलोपर्यंत गेलेले लसणीचे दर आता शंभर रुपयांपर्यंत खाली.
बाजारात देशी लसणासह उटी लसूणही मोठ्या प्रमाणात दाखल होत असून, तीन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात 550 रुपये किलोपर्यंत गेलेले दर आता…
Read More » -

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२३-२४ मध्ये राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीने द्वितीय,…
Read More » -

चिपळूणच्या हायटेक बसस्थानकाचे बांधकाम पुन्हा रेंगाळले, ठेकेदाराकडून प्रतिसाद नाही.
हायटेकच्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम चार महिन्यापूर्वीच ठेकेदाराने बंद केले आहे. याशिवाय उर्वरित बांधकामासाठीचा ठेकेदाराकडून कोणताच प्रतिसाद…
Read More » -

खेड शहरातील शिवाजीनगर येथे नैराश्यातून तरूणाची आत्महत्या.
खेड शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असलेल्या तरूणाने नैराश्यातून आत्महत्या केली. फहिम फारूख देशमुख (२५) असे मृत तरूणाचे नाव आहे. त्याला…
Read More » -

वृद्ध कलाकार मानधन प्रस्ताव मर्यादा वाढवा, नमन लोककला संस्थेची मागणी.
राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन योजनेसाठी दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून वेगवेगळ्या कला प्रकारातून अनेक प्रस्ताव येतात. त्यातील काहीच प्रस्ताव मंजूर होतात.…
Read More » -

चिपळूण नगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर अतिक्रमणांवर पडणार हातोडा.
चिपळूण शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात नगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली…
Read More » -

अलोरे वरचीवाडी येथे लागलेल्या भीषण वणव्यात तरुणाची दुचाकी जळून खाक.
अलोरे वरचीवाडी येथे लागलेल्या भीषण वणव्यात कातकरी टेप येथील दोन खोपटी, तसेच वणवा आटोक्यातत आण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकी जळून खाक…
Read More » -

महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा मोठ्या गर्दीत सुरू.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने देव कुणकेश्वर यात्रा प्रचंड गर्दीत सुरू झाली आहे. मंगळवारी (२५ फेब्रुवारी) मध्यरात्री १ वाजता सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय…
Read More »