स्थानिक बातम्या
-

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील पांडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून…
Read More » -

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत “जिल्हास्तरीय तक्रार निवारण दिन” चे आयोजन
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या “७ कलमी कृती कार्यक्रम” नुसार सर्व पोलीस घटकांना नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याबाबत…
Read More » -

कोंडगाव मुरलीधरआळी येथील स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यामध्ये उंदीर मिळालेल्या घटनेची आमदार किरण(भैय्या)सामंत यांनी ताबडतोब घेतली दखल….
कोंडगाव मुरलीधरआळी येथील अंगणवाडी मध्ये स्तनदा व गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषक खाद्यात मृत उंदीर आढळला होता. त्यावेळी कोंडगाव…
Read More » -

मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे जळलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अंगणवाडी सेविकेचा.
कणकवली-मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे सोमवारी उत्तररात्री जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर महिलेचा खून करून…
Read More » -

दापोली शहरातजवळील वळणे एमआयडीसीत लिफ्ट अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू.
दापोली शहरातजवळील वळणे मिनी एमआयडीसीतील एका काजू कारखान्यात रविवारी सकाळी लिफ्टचा हुक तुटून लिफ्ट अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना…
Read More » -

वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क (मुशी) आणि गिटारफीश, पाकट प्रजाती मिळण्याचे ठिकाण म्हणून नामांकित केले.
भारतातील ५१ समुद्री मत्स्यप्रजाती लोप पावत असतानाच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडियाच्या (इस्त्रा) पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी-उंटबर सागरी परिक्षेत्रात शार्क…
Read More » -

रत्नागिरी तालुक्यातील करबुडे-पाचकु़डे येथील झऱ्याचे (डुऱ्याचे) पाणी दूषित करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे-पाचकु़डे येथील झऱ्याचे (डुऱ्याचे) पाणी दूषित करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश रमेश…
Read More » -

दापोली सिनिअर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक
दापोली सिनिअर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांची सुमारे ८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात…
Read More » -

यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग मिरजोळे रत्नागिरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
उद्या दिनांक ४ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:०० वा ते ११:०० वा, दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग मिरजोळे रत्नागिरी…
Read More » -

महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पॉवर हिटर्स गर्ल्स संघाने पटकावले
रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित महिलांचे इनडोअर टर्फ विकेट टेनिस सॉफ्ट बॉल क्रिकेट स्पर्धा नुकतेच आर्टिफिशल टर्फ मैदान, कृषी उत्पन्न…
Read More »