स्थानिक बातम्या
-

चालक, वाहकांना चार महिने मोफत पास: परिवहनच्या संचालक मंडळाचा निर्णय.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचालक, वाहकांच्या मोफत प्रवास पासच्या कालावधीत दोन महिने वाढीचा सकारात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.…
Read More » -

ज्येष्ठ गायक, व गुरू राजाभाऊ शेंबेकर यांचा आज रत्नागिरीत गौरव.
शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग आणि नाट्यसंगीत या संगीताच्या क्षेत्रात आपली अवीट छाप सोडणारे, अनेक गायक-गायिकांना मार्गदर्शन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गायक,…
Read More » -

देवरूखात डॉ. नाईकवाडे, मोरे यांनी इपिजिनिया देवरूखेन्सिस या प्रजातीचा शोध लावला.
आठल्ये-सप्रे पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे आणि सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे यांनी इपिजिनिया देवरूखेन्सिस या…
Read More » -

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी मधील ‘दीक्षांत समारंभ’ स्थगित
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधून मार्च २०२५ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन शनिवार…
Read More » -

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, रत्नागिरीतर्फे ८ मार्च रोजी रक्तदान शिबीर
रत्नागिरी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाला प्रारंभ झाला असून, यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने ८…
Read More » -

दापोली शहरातील आसर्याच्या पुलावर पर्यटकांच्या वाहनाने धडक दिल्याने विद्यार्थीनी जखमी.
दापोली शहरातील आसर्याच्या पुलावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात रस्त्याने चालत जाणार्या दोन २० वर्षीय विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. शनिवारी सायंकाळच्या…
Read More » -

रत्नागिरी जिल्ह्यात पशुगणनेत १ लाख ३८ हजार ३०४ पशुधनाची नोंद.
रत्नागिरी जिल्ह्यात १ हजार ६९४ गावांमध्ये जि वनविभागाकडून राबवण्यात येत असलेल्या पशुगणनेचे आतापर्यंत ६०४ गावात पशुगणनेचे काम पूर्ण आले आहे.…
Read More » -

रत्नागिरी शहर परिसरात व जिल्ह्यात श्री सदस्यांकडून हजारो टन कचर्याचे संकलन.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या (रेवदंडा-अलिबाग) श्री सदस्यांनी रविवारी रत्नागिरी शहर परिसर चकाचक केला. स्वच्छता अभियान राबवून हजारो किलो…
Read More » -

रिफायनरीप्रकल्पाला आधीपेक्षा दहा पटीने तीव्र विरोध करू,बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली
रिफायनरी प्रकल्प बारसूलाच होणार’ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर बारसू-सोलगाव पंचक्रोशीतून पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी लढय़ाची ठिणगी पडली आहे.…
Read More » -

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील पांडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे दाभील येथील घनदाट जंगल परिसरात असलेल्या सात बाव या पाडवकालीन विहिरीत एका वाघिणीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून…
Read More »