स्थानिक बातम्या
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महिलांना सक्षम करण्यासाठी 46 हजार कोटीची तरतूद -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
Read More » -
जेष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे
पालघर दि 18 : राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असून या योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी…
Read More » -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना थांबणार नाही -पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : ज्या पध्दतीने संविधान बदलणार अशी अफवा पसरविण्यात आली, तसेच आता या योजनेबाबतही केवळ ही योजना निवडणुकीपुरती आहे, असे काहीजण जाणीवपूर्वक सांगून ही योजना बदनाम करत आहेत. परंतु, ही योजना अजिबात थांबणार नाही, उलट या योजनेच्या रकमेत कदाचित वाढच केली जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत,…
Read More » -
राज्यात पुढील 12 तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने राज्यात पुढील 12 तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज…
Read More » -
रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवान्यासाठी इच्छुकांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करावेत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या, राजीनामान्यने रिक्त झालेल्या व नव्याने मंजुरी देण्याच्या रास्तभाव धान्य दुकान व किरकोळ केरोसीन परवाने यासाठी आपल्या नजिकच्या तहसील कार्यालयात इच्छुकांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे.
मंडणगड तालुक्यात 9, दापोलीत 12, खेड 9, गुहागर 13, चिपळूण 9, संगमेश्वर 2, रत्नागिरी 3, लांजा 2, राजापूर 10 असे…
Read More » -
सावर्डे येथे सदनिका खरेदी प्रकरणात शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बाबु म्हाप यांचे बंधू शेखर म्हाप यांची महिलेकडून २३ लाख रुपयांची फसवणूक
रत्नागिरी : सावर्डे येथील ३ सदनिका खरेदी प्रकरणात शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बाबु म्हाप यांचे बंधू शेखर म्हाप यांची २३ लाख…
Read More » -
कामाचा दर्जाबाबत तक्रार असलेल्या चिपळूणातील शिवपुतळा कामावर प्लास्टिक कापडाचे आच्छादन घातल्याने शहरात चर्चेला ऊत
_चिपळूण शहरात साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाच्या कामावर सध्या प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. यामुळे उलटसुलट चर्चा…
Read More » -
खेड तालुक्यात डेंगू च्या साथीने डोके वर काढले
खेड तालुक्यात डेंग्यू साथीने डोके वर काढल्याने तालुका आरोग्य यंत्रणा पुरती खडबडून जागी झाली आहे. फुरूस भागात ८ डेंग्यूसदृश्य रूग्ण…
Read More » -
भंडारी समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी रत्नागिरी भंडारी महाअधिवेशन घेणार -आशिष पेडणेकर
भंडारी समाजातील ग्रामीण टॅलेंटचा शोध घेवून त्यांना पुढे आणण्याचे काम रत्नागिरी तालुका भंडारी समाजाने करायला हवे. आजच्या तरूण पिढीला योग्य…
Read More » -
रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील रुग्णांना कोल्हापूरमधील खाजगी हॉस्पिटलचे खिसे गरम करण्यासाठी तिकडे दाखल करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा मनसेचा आरोप
रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची आरोग्याची लाईफलाईन समजल्या जाणार्या जिल्हा शासकीय रूग्णालयात आवश्यक व अत्यावश्यक श्रेणीतील डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा अतिशय कमी…
Read More »