स्थानिक बातम्या
-

राजापूर तालुक्यात दुबार मतदानाचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही : अनिल भोवड
राजापूर तालुक्यात होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दुबार मतदानाचा एकही प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा ठाम इशारा…
Read More » -

अरबी समुद्रात येणार्या थंड वादळी वार्यांच्या लहरींमुळे मासळी गायब, दर कडाडले
अरबी समुद्रात उत्तरेकडून येणार्या थंड वादळी वार्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छिमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी…
Read More » -

चिपळूणचे सुपुत्र डॉ. यतीन जाधव यांची IMA महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड
चिपळूण : चिपळूणचे सुपुत्र व सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), महाराष्ट्र राज्य यांच्या आपत्ती…
Read More » -

रत्नागिरीत प्राध्यापकाकडून लग्नाचे अमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार
रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून 2021 ते 2026 या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी…
Read More » -

जि. प. पंचायत समिती निवडणूक ७ फेब्रुवारी रोजी मतदान दिवशी आठवडा बाजार बंद.
रत्नागिरी, दि.5 )- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी शनिवार 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 7…
Read More » -

दहावी व बारावी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
रत्नागिरी, दि. 5 ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी)…
Read More » -

महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून 11 फेब्रुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा.
रत्नागिरी, दि. 5 ) :- जिल्ह्यातील खासगी आस्थापनांना. कळविण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध…
Read More » -

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 223 एसटी बसेस गाड्यांची व्यवस्था
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 हजार 693…
Read More » -

महात्मा फुले आरोग्य योजनेची रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी 18 कोटींची, रुग्णालयाकडून नाराजी
महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत रूग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा परतावा जुलै महिन्यापासून सार्वजनिक तसेच खासगी रूग्णालयांना मिळाला नव्हता. त्यामुळे निधीसाठी…
Read More » -

मेजर सुमेध कुलकर्णी यांचे ‘समुराई : एक तपस्वी’ हे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित
रत्नागिरी / प्रतिनिधी –निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुमेध रवींद्र कुलकर्णी यांचे ‘समुराई : एक तपस्वी’ हे पहिले मराठी पुस्तक नुकतेच…
Read More »