स्थानिक बातम्या
-

राजापूर जवळ हातीवले येथे दीड कोटींचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
रत्नागिरी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई केली आहे.…
Read More » -

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिवसमराठीचा सर्वत्र अभिमानाने वापर करा. विश्वजित गाताडे
रत्नागिरी, दि. 27 ) : मराठी भाषा आपली बोली भाषा आहे. तिचा सर्वत्र अभिमानाने वापर करावा, असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी व…
Read More » -

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणासाठी ऑनलाईन सुविधा
रत्नागिरी, दि. 27 ):- क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ग्रेस मार्क मिळविण्याची ऑनलाईन…
Read More » -

इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीऑनलाईन प्रवेशाकरिता मुदत वाढ
रत्नागिरी, दि. 27 ):- शैक्षणिक वर्ष सन 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास…
Read More » -

क्रीडा क्षेत्रातील सुवर्णसंधी! ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत कोल्हापूर विभागात स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर सुरू; अर्ज करण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. २७ ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि विभागीय उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More » -

कोकण पर्यटन ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराराज्यमंत्री योगेश कदम
मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2026 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या अपार संधी आहेत. या भागात देश विदेशातील पर्यटक येत…
Read More » -

मोबाईलचा वापर किती करावा, हे खेळाडूंनी ठरवावे
चिपळूण : आजच्या आधुनिक युगात मोबाईलविरहित समाजव्यवस्था होऊ शकत नाही, हे वास्तव आहे; मात्र मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा,…
Read More » -

अनधिकृत बांधकामावर राजापूर नगरपालिकेचा हातोडा
राजापूर : गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा जोरदार चर्चेत असताना मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका प्रशासन…
Read More » -

पत्रकार प्रशांत हरचेकर यांना पितृशोक
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील माजी प्राथमिक शिक्षक तसेच सेवाभावी व्यक्तिमत्व चंद्रकांत विठ्ठल हरचेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते…
Read More » -

मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळवून देण्याचेमहत्त्वाचे कार्य मराठी भाषा मंत्री मा. डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळेआकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विद्वांस
पाली-श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचलित डी. जे. सामंत महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मोठ्या उत्साहात मराठी राजभाषा…
Read More »