महाराष्ट्र
-

कोल्हापुरात भीषण कार अपघातात बापलेकीचा करुण अंत! शाहू मिल चौकात पाच दुचाकींना उडवले; दोघे गंभीर!!
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ या मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीचा थरार घडला. पाच दुचाकींना कारने फुटबॉलसारखे…
Read More » -

रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा
मुंबई :- मुंबई मनपाच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी…
Read More » -

सर्वात मोठी बातमी! पार्थ पवार होणार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालंय.राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदाची जबाबदारी पार्थ पवार यांच्याकडे…
Read More » -

माहितीसाठी महत्वाची सुचना: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही.
प्रतिनिधी, मुंबई :-‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा ९…
Read More » -

मुंबई पुणे द्रुतगती मार्गिकेवरील वाहतूक अखेर सुरू, तब्बल बत्तीस तासांनी टँकर हटवण्यात यश!
मुंबई पुणे दृतगती महामार्गावरील अपघातग्रस्त टँकर अखेर बाजूला करण्यात यंत्रणांना यश आले आहे. तब्बल बत्तीस तासानंतर मुंबई मार्गिकेवरील वाहतूक पूर्ण…
Read More » -

मलंगगडावर मोठी दुर्घटना टळली! क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ अधांतरी अडकली
नुकतेच लोकार्पण झालेल्या मलंगगडावरील देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खळबळ उडाली आहे.क्षमतेपेक्षा जास्त भाविक भरल्यामुळे ही ट्रॉली…
Read More » -

मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक दिवसभर राहणार विस्कळीत, गॅस गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञ पाचारण!
राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून बंद आहे. या महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकर…
Read More » -

देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; तारापूरमधील दोन अणुभट्ट्यांमधून वीजनिर्मिती सुरू!
तारापूर येथे ऑक्टोबर १९६९ मध्ये सुरू झालेल्या देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्राथमिक पुनर्संचरण लूपची वाहिनी बदलण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण झाले…
Read More » -

एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले, मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला भीषण अपघात!
अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई विमानतळावर एक मोठा अनर्थ टळला. मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि…
Read More » -

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्याशिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट
मुंबई, दि. 03: ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली…
Read More »