महाराष्ट्र
-

शिवसेनेचे तरुण आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन
शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे निधन झाले आहे.मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार…
Read More » -

प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ जाहीर!
मुंबई : आशियाई चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ मुंबईकरांना आशियाई देशांमधील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी देणाऱ्या २२…
Read More » -

महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली
महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र झाली असून, नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात…
Read More » -

माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा ”; 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकीवरील संकट टळले!
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस मोठा राजकीय दिलासा देणारा ठरला आहे.नाशिकमधील…
Read More » -

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांमधील ही त्यांची…
Read More » -

मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला
उत्तरेकडील शीत वारे पुन्हा राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा जाणवू लागला आहे. आज मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा अंदाज असल्याने हवामान…
Read More » -

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षकांच्या मोबाईलचेही सुरु राहणार कॅमेरे; प्रत्येक वर्गात असणार सीसीटीव्ही, जिल्हाधिकारी देखील ठेवणार लक्ष
इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा पूर्णत: कॉपीमुक्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ठोस नियोजन केले आहे. सर्व…
Read More » -

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे, या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीनं विजयाचा गुलाल उधळला…
Read More » -

राज्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात?
राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असून, दुपारपर्यंत विजयाचा…
Read More » -

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या.मुंबईतील…
Read More »