फोटो न्यूज
-

-

कशेडी बंगला येथील शासकीय विश्राम गृह परिसरात वृक्षारोपण करताना बांधकाम व महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील, आमदार संजयराव कदम ,भाजपा तालुका अध्यक्ष विनोद चाळके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजूभाई रेडीज, युवाशहर अध्यक्ष ओंकार पाटणे, जिल्हा सरचीटणीस वीजय सकपाळ , संजय आंब्रे सरचीटणीस वैजेश सागवेकर, उदय बोरकर , मोडशिंग.
Read More » -

-

-

-

-

-

रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयाचे लोकप्रिय खासदार, लोकसभा गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत व खासदार संजय मंडलिक यांनी चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्त नागरिकांना मा. पंतप्रधान आर्थिक सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
Read More » -

-
