Breaking News
शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे दहा शिक्षक ‘टीचर एक्सेलेन्स अवॉर्ड २०२६’ पुरस्काराने गौरवान्वित.
पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपच्या उपांत्य फेरीत मारली धडक
नवीन शाळांच्या मान्यतेचे अधिकार शिक्षण मंत्र्यांकडेच कायम; शालेय शिक्षण विभागाची सारवासारव, शालेय शिक्षण विभागाचा खुलासा!
रत्नागिरीला ‘खड्डागिरी’ म्हणून तरी जाहीर करा! लोकप्रतिनिधी सुस्त; नगर परिषद पांघरूण घालण्यात व्यस्त!! – प्रसाद सावंत
खासगी वाहतूकदारांवर नियंत्रण ठेवा, चिपळूण आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते बस स्टँड अशी शटल बस सेवा सुरू करण्याची ग्राहक पंचायतची मागणी
एकाच झाडावर अनेकरंगी फुले! ‘गुलबक्षी’ वनस्पतीबद्दल या रंजक शास्त्रीय गोष्टी माहीत आहेत का?
मालाडमध्ये खांब कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
शिक्षक दिनी शालेय कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
’टपरीमुक्त’ रत्नागिरीसाठी धडक मोहीम, चर्मालय परिसरातील १७ टपरीधारकांना नोटिस
दापोली तालुक्यातील बुरोंडी येथून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता
Log In
Random Article
Sidebar
Menu
Search for
बातम्या
स्थानिक बातम्या
राष्ट्रीय बातम्या
लेख
रत्नागिरी बाजार
व्हिडीओ न्यूज
Tourism
Hotels
Tourist Places
Activities
Real Estate
Agriculture Land
Residential
Commercial
Contact us
Privacy Policy
Join us on Whatsapp!
Home
/
फोटो न्यूज
फोटो न्यूज
admin
6th August 2019
0
18
राजापूरमधील पूरपरिस्थितीची पाहणी करताना रत्नागिरी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे,आमदार खलिफे मॅडम.
Read More »
admin
6th August 2019
0
22
पानवल धरण येथे रत्नागिरी शहराकडे येणाऱ्या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे.पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपरिषदचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहे.
Read More »
admin
5th August 2019
0
26
संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे परचुरी येथील परचुरी खाडी भागात पूर
Read More »
admin
4th August 2019
0
18
रत्नागिरी – गणपतीपुळे कोस्टल हायवे कासारवेली येथे रस्त्यावर पाणी
Read More »
admin
4th August 2019
0
10
पनवेल ते रोहा दरम्यान दरड रुळांवर. कोकण रेल्वे ठप्प
Read More »
admin
3rd August 2019
0
12
आठवडा बाजार येथे पडलेल्या झाडांमुळे अोमनी गाडीचे नुकसान झाले आहे.झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात येत आहेत.
Read More »
admin
3rd August 2019
0
10
खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.त्याचे छायाचित्रे.
Read More »
admin
31st July 2019
0
56
गणपतीपुळे मंदिरात दीप अमावस्या निमित्ताने करण्यात आलेले आरस
Read More »
admin
30th July 2019
0
14
रत्नागिरी मिर्या पंधरा माड किनारपट्टीला समुद्राचा पुन्हा तडाखा.मोठ्या लाटांमुळे बंधारा खचला.
Read More »
admin
30th July 2019
0
14
अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील विविध भागाला बसत आहे मंडणगड तालुक्यातील मधुकर जाधव यांचे घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In