कोणी सांगितलं तुम्हाला कोकणी माणूस आळशी आहे.

कोकणी माणूस आळशी आहे, प्रत्येक गोष्टी मध्ये वाद आणि भांडणे आणि त्यामुळे कोकणचा विकास होऊ शकत नाही.हा सर्वांचा आवडता सिद्धांत आहे. कोणत्याही...

नाम ‘बाबू’ है मेरा सबकी खबर रखता हूँ ||

पानवाला भय्या नाही तर भाऊ-बाबू शिरधनकर-एका जगन्मित्राचे दु:खद निधन…ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-९४२२०५२३३०दोन दिवसांपूर्वीच...

सुप्रसिध्द बॅडमिंटनपटू कै. नंदू नाटेकर यांना विनम्र श्रध्दांजली….

ॲड. धनंजय जगन्नाथ भावे.-९४२२०५२३३०तसा बॅडमिंटन हा उच्चभ्रूंचा खेळ असा सन १९७३-७४ चे दरम्याने एक...

निरलस प्रेम करणारा मित्र हरवला.

कोकणात कर्तृत्ववान लोक जन्मास आले .रत्नागिरी हे नाव त्यामुळे सार्थ ठरले आहे .त्याचबरोबर इथे पुढे जाणा-याचे पाय ओढले जातात म्हणून कोकणी माणसाकडे...

चिमुकलीला काय माहीत ..?

चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती कष्ट करतो,कुटुंबासाठी दिवस रात्र तो झटतो…चिमुकलीला काय माहीत…तिचा बाबा किती अपमान पचवतोमुलांच्या स्वप्नांसाठी...

परिचारिका …एक अनमोल सेवा

परिचारिका ( नर्स )..एक अनमोल सेवा -प्रा.आनंद आंबेकरगोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीBlog-

कोरोनाच्या लढाईत मानसिक स्वास्थ्य जपणं आवश्यक

कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे गेले ५-६ महिने जगभरात आणि भारतात महिन्याभरापासून एक अघोषित युद्ध सुरू आहे.खरं म्हणजे हा एक प्रकारचा नैसर्गिक प्रकोपच म्हणावा...

लोकमान्य टिळक अजूनही बंदीवासात….

ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-९४२२०५२३३०दिनांक-१७/०२/२०२१मुंबईमधील लोकल सुरु झाली, राणीची बागेमध्ये आबालवृध्द प्राणी-पक्षी दर्शन घेउ लागले, हॉटेल्स सुरु झाली, सिनेमागृहे...

आरोग्य यंत्रणा चिंताजनक…. प्रामाणिक विनंती-ॲड. धनंजय जगन्नाथ भावे-भाग-१

*ॲड. धनंजय जगन्नाथ भावे ….९४२२०५२३३०सध्या कोव्हीड-१९ च्या काळात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…आशा सेविकांचा पगार नाही…डॉक्टरना वेळेत मानधन नाही..वैद्यकीय अधिकारी...

अंतिम परिक्षा सप्टेंबरपर्यत पूर्ण करणेच्या युजिसीच्या सूचना, परिक्षेचा गोंधळ संपवा-अॅड. विलास पाटणे

युनिव्हरसिटी ग्रँट कमिशनचे सेक्रेटरी , रजनिश जैन यानी दि. 6 जुलै रोजी देशातील सर्व विद्यापिठाच्या कुलगुरुना पत्र लिहून सप्टेबर अखेरपर्यत अंतिम...