चंद्र नमस्काराचेही मानवी शरीराला होतात फायदे

फिट राहण्यासाठी अनेक लोकं रोज सूर्यनमस्कार करतात. पण तुम्ही चंद्रनमस्कार ऐकले आहे का? नसेल तर हा लेख नक्‍की वाचा कारण आज आम्ही...

उभ्या असलेल्या वाहनाला अचानक गाडी धडकणे, मागून एखादी गाडी धडकणे असे प्रकार हायवेवर घडण्यामागचे...

‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नेमकं काय? ‘हायवे हिप्नोसिस’ याला रोड हिप्नोसिस असेही ओळखले जाते. हिप्नोसिस या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संमोहन. ‘हायवे हिप्नोसिस’...

‘परफेक्ट’ पालक व्हायचंय?

एक जीव जन्माला घालणं आणि त्याला वाढवणं ही खूप महत्वाची जबाबदारी असते. मुलाला उत्तम आरोग्य, शिक्षण देण्यासोबतच त्याच्यावर चांगले संस्कार करणं देखील...

सैनिकांच्या आहुतीमुळे 1857 च्या उठावापासून कारगील युद्धापर्यंत भारत देशाचे रक्षण झाले… स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी...

रत्नागिरी : सैनिकांनी 1857 ते सन 1947 अशी नव्वद वर्षे ब्रिटीश राजवटीविरोधात प्राणाची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यानंतर सन...

‘भारत शिक्षण’च्या विद्यार्थ्यांची खारफुटी वनक्षेत्राला भेट

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र व निसर्ग मंडळ विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन दिनानिमित्त शिरगाव येथील खारफुटी...

कोकणचे लोकनेते – राजाभाऊ लिमये,८७ व्या वर्षात पदार्पण

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये येत्या २१ जुलै २०२२ रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण...

राज्याच्या सत्ताबदलानंतर शिवसेनेत वाढू लागले दोन गट

रत्नागिरी : राज्यात झालेल्या सत्तानाट्याचे पडसाद सध्या शिवसेनेत उमटू लागले आहेत. कोकणचा विचार करता काँग्रेस, राष्ट्रवादीत सध्या सन्नाटा असला तरी शिवसेनेत मात्र...

मुसळधार पावसात रंगली पालशेतची क्रिकेट स्पर्धा

गुहागर : मुसळधार पाऊस, एका बाजूला पाण्याचा प्रवाह, मैदानातील चिखल अशा माहोलात दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेतची क्रिकेट स्पर्धा रंगली. पावसाळी क्रिकेट स्पर्धेत दापोली...

‘गाव तेथे मानसोपचार’ अंतर्गत होणार व्यसनाविषयी जनजागृती; रत्नागिरी शहरातील मानसोपचार तज्ज्ञ घेणार पुढाकार

रत्नागिरी : गाव तिथे मानसोपचार अंतर्गत ‘नशामुक्त भारत, स्वस्थ भारत’ या घोषवाक्यासह विविध शाळा कॉलेजमध्ये तसेच विविध गटांमध्ये जाऊन मनोविकारतज्ज्ञ विद्यार्थ्यांमध्ये व...

आला पावसाळा : दक्षता पाळा- वीज अपघात टाळा : नागरिकांना महावितरणचे आवाहन

रत्नागिरी : पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने जीवित व वित्त सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे....