Breaking News
गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला किशोर येलवे या शिक्षकाने कलंक लावला, पाचवी शिकणाऱ्या मुलीवर केला अत्याचार
मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री 3 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं, मीरा-भाईंदरमधील मोर्चाआधी मोठी कारवाई!
समुद्रात गायब झालेली बोट पाकिस्तानची, हेलिकॉप्टरने ही शोध मोहीम 52 अधिकारी आणि 600 पोलिसांनी संपूर्ण रायगड पिंजून काढला
राज्यातील ८६ हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी विविध मागण्यांसाठी एका दिवसाच्या संपावर जाणार, रात्रीपासून संप!
इंग्रजी आणि गणिताच्या दर्जेदार शिक्षणासाठी ‘मेस्त्री गुरुजी पॅटर्न’ लागू करा गाव विकास समितीची मागणी.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा.
गोवळकोट येथे खिडकीतून शिरलेली गोळी डुकराची शिकार करताना, दोन जण ताब्यात
जयगड घाटरस्त्यावरील धोकादायक वृक्ष तोडण्याची अनिरुद्ध साळवी यांची मागणी
मी १३० वर्षांपर्यंत जगेन,दलाई लामा यांचा ९०वा वाढदिवस साजरा
कोळंबे गावात महिला बचत गटासाठी कृषि प्रात्यक्षिकांचे आयोजन.
Log In
Random Article
Sidebar
Menu
Search for
बातम्या
स्थानिक बातम्या
राष्ट्रीय बातम्या
लेख
रत्नागिरी बाजार
व्हिडीओ न्यूज
Tourism
Hotels
Tourist Places
Activities
Real Estate
Agriculture Land
Residential
Commercial
Contact us
Privacy Policy
Join us on Whatsapp!
Home
/
फोटो न्यूज
फोटो न्यूज
admin
7th July 2020
0
0
रत्नागिरी गणपतीपुळे या मार्गावर शिरगाव काळबादेवी दरम्यान वृक्ष कोसळल्याने वाहतूक बंद.
Read More »
admin
4th July 2020
0
0
रत्नागिरीत पडणाऱया मुसळधार पावसामुळे शहरातील जयस्तंभ ते तेलीआळी तळ्याकडे जाणाऱ्या खारेघाट रोडवरील रस्त्याच्या साईडचा काही भाग खचला.नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी येऊन माती बाजूला केली.
www.konkantoday.com
Read More »
admin
4th July 2020
0
0
रत्नागिरी जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील केळेमजगाव येथील पवारवाडी,महामूरवाडी येथे धरण भरले असून रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.
Read More »
admin
1st July 2020
0
8
विठ्ठल रखुमाई माझे माय बाप,
चुकलं हूकल मला करावं तुम्ही माफ,आई बापामुळे मला भेटला तु देव,असं वाटतं राधे मला पंढरीला जाव! हे मागच्या वर्षी वारीतील दृश्य टिपलं आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर परेश राजिवले यांनी
Read More »
admin
30th June 2020
0
71
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा!हा सुख सोहळा स्वर्गी नाही!
हे छायाचित्र टिपले आहे मागच्या वर्षी रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर परेश राजीवले यांनी.
www.konkantoday.com
Read More »
admin
29th June 2020
0
0
उद्या कोकण टुडे डिजिटल कट्ट्यावर नक्की पाहा
Read More »
admin
29th June 2020
0
1
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर भागात कंटेनमेंट झोनची घोषणा करण्यात आली.
Read More »
admin
29th June 2020
0
0
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर रत्नागिरी शहरातील उद्यमनगर व साळवी स्टॉप येथे कॅन्टोन्मेंट झोन जाहीर.
Read More »
admin
24th June 2020
0
0
रत्नागिरी जिल्ह्यातील आजची कोरोना बाधित रुग्णांची स्थिती
Read More »
admin
22nd June 2020
0
0
रत्नागिरी जिल्ह्यातील आजची २२/०६/२० कोरोना बाधीत रुग्णांची स्थिती
Read More »
Previous page
Next page
Back to top button
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In