-
स्थानिक बातम्या
जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र ची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 8 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्रांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या केंद्रांमधून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
लांजा येथील आर्टस्, कॉमर्स सायन्स कॉलेज आणि कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, सावर्डे येथील सह्याद्री पॉलिटेक्नीकल कॉलेज, खेडमधील आय.सी.एस. कॉलेज…
Read More » -
स्थानिक बातम्या
एमआयडीसी हटवा आणि कोकण वाचवा-वाटद येथील शितप बंधूंचा देखावा.
एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव आणि दुसऱ्या बाजूला एमआयडीसी प्रकल्प आल्यानंतर होणारी दूरवस्था असा देखावा वाटद येथील शितप बंधूंनी साकारलेला…
Read More » -
स्थानिक बातम्या
स्वामी स्वरूपानंदांच्या ५०व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वरचीआळी येथील आध्यात्म मंदिरात शनिवारपासून दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन.
पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे स्वामी स्वरूपानंदांच्या ५०व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त वरचीआळी येथील आध्यात्म मंदिरात शनिवारपासून (ता.१४) दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन…
Read More » -
स्थानिक बातम्या
म्हाडाकडून मुंबईत डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये शुक्रवारी आणखी एका निर्णयाची…
Read More » -
स्थानिक बातम्या
पोलादपूर तालुक्यात गांजा विक्री करणार्यांचे धाबे दणाणले,कशेडी घाटात साडेचोवीस किलो गांजासह ब्रिझा कार जप्त.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढर्या रंगाच्य मारूती ब्रिजा कारमध्ये गांजा हा…
Read More » -
स्थानिक बातम्या
रत्नागिरीत लवकरच नमन महोत्सव सुरू करणार!
हातखंबा, रत्नागिरी येथे उदय सामंत प्रतिष्ठान आणि नमन लोककला रत्नागिरी जिल्हा (रजि.) तालुका शाखा रत्नागिरी, कोकण नमन कलामंच रत्नागिरी यांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या
मुंबईकडे परतणार्या चाकरमान्यांसाठी तीन दिवस खेडमधून दररोज सुटणार विशेष रेल्वे.
गणेशोत्सवानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणार्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे प्रशासनाने खेडमधून सहा विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या
क्रिप्टो करन्सी फसवणूक, आणखी दोघे भामटे गजाआड.
सुरत, गुजरात राज्यातून बनावट ट्रेडिंग ऍप्लिकेशनचा व क्रिप्टो करन्सीद्वारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २४ लाख ८५ हजारांची…
Read More » -
स्थानिक बातम्या
क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत ३० सप्टेंबर रोजी पणजीत रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 30 सप्टेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील 59 वी डाक अदालत सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची डाक…
Read More » -
स्थानिक बातम्या
महिला लोकशाही दिन 18 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. माहे सप्टेंबर २०२४ चा महिला लोकशाही दिन सोमवारी ईद-ए-मिलाद आणि दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याने बुधवार 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
* यावेळी अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे…
Read More »