-
स्थानिक बातम्या

मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवार २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

शेतकऱ्याची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २५,००० रुपयांची आर्थिक फसवणूक.
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने २५,००० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसऱ्यांदा पदाधिकाऱयांविना सन 2025-26 चा अर्थंसंकल्प सादर.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसऱयांदा पदाधिकाऱयांविना सन 2025-26 चा अर्थंसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदाया केवळ स्वताया उत्पन्नाााs व…
Read More » -
महाराष्ट्र

नितेश राणे यांना मंत्रिपदावरून दूर करावेविनायक राऊतांचा राज्यपालांकडे अर्ज; आमदारकी रद्द करण्याची मागणी
मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन करणाऱ्या नितेश राणे यांना राज्यपालांनी मंत्रिपदावरून दूर करावे, नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशा प्रकारची मागणी…
Read More » -
महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचा प्रमाणे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकां कडून ६५ लाख ८० हजारचा भरणा.
रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील ७८७ लघुदाब व उच्चदाब वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजारचा भरणा केला. यामध्ये जिल्ह्यातील ५४० ग्राहकांनी ५२ लाख…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्या जाहीर
रत्नागिरी, दि. 21 :- जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरीता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त तीन सार्वजनिक सुट्टया जाहीर…
Read More » -
महाराष्ट्र

स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते
स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तू निर्माण कार्याचा शुभारंभ रविवार दि.२३ मार्च २०२५ रोजी ना.डॉ.उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र तथा पालकमंत्री रत्नागिरी…
Read More » -
महाराष्ट्र

देवरूख मातृ मंदिर येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार.
देवरूख येथे प्रथमच डायलिसिस केंद्र उपलब्ध होणार आहे. मातृमंदिर आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या सहकार्याने अत्यल्प दरात ही सुविधा उपलब्ध…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला अत्याधुनिक फायर अॅण्ड रेस्क्यू व्हॅन.
आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला अत्याधुनिक वाहने मिळाली आहेत. डोंगराळ भाग, खडकाळ आणि अरूंद मार्गावरील आगीवर नियंत्रण मिळवणे…
Read More »