-
स्थानिक बातम्या

आणीबाणीत बंदीवान झालेल्यांचा लोटिस्मा प्रकाशित करणार संदर्भ कोश.
१९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर सर्वत्र देशभर धरपकड सुरू झाली. मिसा कायद्याखाली अनेकांना बेमुदत काळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात २४ हजार ९३२ लखपती दीदींची नोंदणी.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उ:ेदचे काम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्याला लखपती दिदी तयार करण्याच्या दिलेल्या उद्दिष्टांपैकी ५५ टक्के…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड शहरात एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना दणका.
खेड शहरात बेदरकारपणे वाहने चालवणार्या वाहनचालकांसह अल्पवयीन दुचारीस्वारांविरोधात येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर ऍक्शन मोडवर आले आहेत. सोमवारी सायंकाळी ७…
Read More » -
स्थानिक बातम्या

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे चिपळुणात १३ पासून किर्तन महोत्सव.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने१३ व १४ रोजी सायं. ६ वा. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी एसटी कार्यशाळेत १९८ विविध तंत्रज्ञांची पदे रिक्त.
राज्य परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात ६३० बस प्रवाशांच्या दिमतीला धावत असतात. पण या बसच्या देखभाल दुरूस्तीचा गाडा सांभाळणार्या या विभागाच्या कार्यशाळेमधील…
Read More » -
स्थानिक बातम्या

लवकरच अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाची स्थापना होणार.
अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार समाजात नव्या शैक्षणिक माध्यमातून व्हावा म्हणून अंनिसतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन करून त्याद्वारे…
Read More » -
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा मल्लखांब संघ सज्ज, डेरवण येथे सराव सुरू.
३८ वी राष्ट्रीय मल्लखांब क्रीडा स्पर्धा यंदा ११ फेब्रुवारीपासून उत्तराखंड येथे होत आहे. या पाश्वभूमीवर महाराष्ट्र संघातील सहा मुले व…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजीवडा महिला मच्छिमार तालुका सहकारी संस्थेची मत्स्य व्यवसाय अधिकार्यांना मच्छिमार संस्थेची नोटीस
रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आली. यामध्ये राजीवडा महिला मच्छिमार तालुका सहकारी संस्थेची बांधकामे सुद्धा जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. राज्य मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी समुपदेशकांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

आठ लाखाचा धनादेश स्वीकारून रक्कम परत केली नाही, दोघांकडून फसवणूक खेडमधील प्रकार
धनादेशाद्वारे ८ लाख रुपयांची रक्कम स्वीकारत रकमेसह परताव्याची रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
Read More »