-
स्थानिक बातम्या
अधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी रत्नागिरी जि.प. भवनात दवाखाना सुरू
_रत्नागिरी जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामानिमित्त येणार्या ग्रामस्थांसाठी जिल्हा परिषद भवनात दवाखाना…
Read More » -
स्थानिक बातम्या
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्यांनी करण्याचा निर्णय,
रेल्वे विकास प्रकल्पातून निधी दिला जाणार. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी रेल्वे विकास प्रकल्पातून निधी…
Read More » -
स्थानिक बातम्या
गुरुवारी ग्रामीण रुग्णालयात बसवणार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोनोग्राफी मशीन शुक्रवारी लांजा येथील संकल्प सिध्दी पोलीस सभागृहात जनता दरबार रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 25 जुलै रोजी सकाळी 6 वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक, येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे…
Read More » -
स्थानिक बातम्या
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, गृहपयोगी वस्तु विनामुल्य कामगारांनी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये रत्नागिरी, दि. 24 (जिमाका): बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच विनामुल्य आहेत. काही कामगार हे एजंट किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना दिसून येत असून, कामगारानी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदीत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह…
Read More » -
स्थानिक बातम्या
संगमेश्वर रेल्वे स्थानकात लवकरच 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळण्याची शक्यता, कोकण रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारामुळे कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक आणि निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर ग्रुपच्या शिष्टमंडळाची बैठक यशस्वी
_कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असून रेल्वे गाड्यांना दिले जाणारे थांबे हे रेल्वे बोर्डाच्या अखात्यारीतील…
Read More » -
स्थानिक बातम्या
महा-ईसेवा केंद्र व सेतू मधील नागरिकांची गैरसोय कमी होण्यासाठी त्वरित उपाय योजना व्हाव्यात-सतेज नलावडे
शासनाकडून विविध लोक कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आल्या असून त्याची कागदपत्रे पूर्ण करणे व शाळेचे विविध दाखल्यांसाठी सेतू व तहसील…
Read More » -
स्थानिक बातम्या
अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू
पाली येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर रुग्णालयात मृत्यू झाला.श्रावणी श्रीकांत गोरे (32,रा.वळके पाली,…
Read More » -
स्थानिक बातम्या
दापोली येथे बालिकेसोबत अश्लील चाळे करत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयताला जामीन मंजूर
_दापोली येथील एका अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करत धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सुनील यशवंत शिंदे (रा. बांधतिवरे-दापोली) या संशयितास येथील…
Read More » -
स्थानिक बातम्या
पुढील दोन दिवस सावधान! या भागांना IMD कडून अतिवृष्टीचा इशारा!!
पुढील २ दिवसांत गुजरातसह कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यानंतरही या भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे…
Read More » -
स्थानिक बातम्या
ठाकरे गटाचे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
लोकसभा निडणुकीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली…
Read More »