-
स्थानिक बातम्या
शिक्षणमंत्र्यांनी डी.एड. धारक बेरोजगारांना कंत्राटी पदावर शिक्षणसेवक म्हणून सामावून घेतले जाणार असल्याचा निर्णय घेतला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी डी.एड. धारक बेरोजगारांना कंत्राटी पदावर शिक्षणसेवक म्हणून सामावून घेतले जाणार…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात अंतर्गत कलह
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातला अंतर्गत कलह समोर आलाय, मातोश्रीवरील चौकडी उद्धव ठाकरेंना भेटू देत नाही, असं म्हणत कुर्ला विभागप्रमुख…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
हे पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना गरिबांच्या भावना कळणार नाही. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका.’-जरांगे पाटील यांची राज ठाकरेंवर टीका
‘हे पैशावर झोपणारे लोक आहेत त्यांना गरिबांच्या भावना कळणार नाही. कुणालाही किंमत देऊन जाब विचारू नका.’ असं आवाहन मनोज जरांगे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
सुप्रीम कोर्ट विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय फिरवून आमदारांना अपात्र करणार का? याकडे सर्वांचं लक्ष, आज महत्त्वाची सुनावणी
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. आधी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि त्यानंतर…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
खून करून मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेस मधून कोकणात नेणाऱ्या दोन प्रवाशांना दादर स्टेशनवर पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रकार वाढत असून आता भर गर्दीच्या ठिकाणी देखील गुन्हेगार गुन्हा करण्यास धजावत आहेतमुंबई शहरातीलकायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट
रत्नागिरी, दि. 5 : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट…
Read More » -
स्थानिक बातम्या
ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांचा राडा
_धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या
एसटीचे डिझेल संपल्याने वाहतूक खोळंबली, अनेक गाड्या एसटी स्थानकात उभ्या, प्रवाशांच्यात संताप, अधिकाऱ्यांकडून मात्र कोणत्याही स्पष्टीकरण नाही
रत्नागिरी शहरातील शहर वाहतूक व अन्य बसेस डिझेल संपल्याने जाग्यावर उभ्या असल्याचे दृश्य संध्याकाळपासून दिसत आहेत नेहमी सुटणाऱ्या गाड्या सुटल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या
पांगारी येथे प्रौढाचा मृत्यू
दापोली तालुक्यातील पांंगारी विठ्ठलवाडी येथील अशोक बबन जाधव या ५२ वर्षीय प्रौढाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.…
Read More » -
स्थानिक बातम्या
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल गणपती विशेष गाडीला झाराप स्थानकावर अतिरिक्त थांबा
गणपती उत्सवासाठी कोकमुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड-मुंबई सेंट्रल गणपती विशेष गाडीला झाराप स्थानकावर अतिरिक्त थांबाणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने…
Read More »