-
देश विदेश

रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्राप्त: हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान.
रत्नागिरी, दि.१४ : भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल…
Read More » -
महाराष्ट्र

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात खडाजंगी
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात खडाजंगी झाली. आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना चड्डी बनियन गँगचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोड्या व मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य सराईत आरोपीच्या मुसक्या सिंधुदुर्ग पोलिसांनी आवळल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरफोड्या व मोटरसायकली चोरणार्या आंतरराज्य सराईत आरोपीच्या मुसक्या सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या. या आरोपींना कर्नाटक बेंगलोर…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रसिद्ध लेखक दिपक नागवेकर यांच्या मोरपंखी पुस्तकाचे प्रकाशन किल्ले रायगड येथे.
किल्ले रायगडसारख्या पवित्र भूमित मोरपंखी पुस्तकाचे प्रकाशन होणे हे सदभाग्य असल्याचे मत शिलेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज व अभ्यासक डॉ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कोसळणार्या दरडींवर लोखंडी जाळ्यांचा उपाय.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चौपदरीकरणासाठी डोंगर कापण्यात आले असून मात्र त्यामुळे आता वारंवार अनेक भागात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असून…
Read More » -
स्थानिक बातम्या

मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे दागिने चोरट्याने लांबविले.
मांडवी एक्सप्रेसमध्ये चढत असताना एका प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे दीड लाखांचे दागिने चोरट्याने लांबविल्याची घटना चिपळूण रेल्वे स्थानकात घडली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूख येथील टायटन जीनच्या रोहन भालेकर याची चमकदार कामगिरी.
महाराष्ट्र राज्यस्तरीय नॅचरल महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत देवरूख येथील टायटन जीनच्या रोहन भालेकर याने चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले…
Read More » -
स्थानिक बातम्या

फुणगूस गावाजवळ कार कोसळली, सुदैवाने कोणीही जखमी नाही.
फुणगूस गावाजवळील एका अवघड वळणावर ब्रेक न लागल्याने गणपतीपुळे येथे मुंबईच्या दिशेने जाणारी बोलेरो कार बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

सेटरिंगचे काम करताना २८ वर्षीय कामगाराचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू.
सेटरिंगचे काम करताना २८ वर्षीय एक कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी चिपळूण शहरातील पाग…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी तालुक्यातील ९४ पैकी ४६ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित, सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर.
सन २०२५ ते २०३० कालावधी करता सरपंच पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील ९४ पैकी ४६ सरपंचपदे…
Read More »