-
स्थानिक बातम्या
सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : दि. 7 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने, स्पर्धेचे परीक्षण करण्याची, परीक्षणाचे समन्वय व संयोजन करण्याची आपली जवाबदारी लक्षात घेता, पुढील मार्गदर्शक तत्वांचे अवलोकन करावे. या बाबी अनिवार्य असून, त्याची पूर्तता मंडळांकरवी होणे तसेच परीक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून स्पर्धेस अधिकाधिक यशस्वी करावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
या बाबी खालील प्रमाणे.मंडळाचे नाव आणि नोंदणी प्रमाणपत्र / स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोलिसांचा परवाना तपासणे. उत्सवस्थळाचा पत्ता, कार्यकारिणी, संपर्क…
Read More » -
स्थानिक बातम्या
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करावे रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या
बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार,पहा व्हिडिओ. एका व्यक्तीने दोन जणांवर गोळीबार केला, पोलिसांचा तपास सुरू.
बदलापूर रेल्वे स्थानकावर आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एक खळबळ जनक घटना घडली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एका व्यक्तीने…
Read More » -
स्थानिक बातम्या
कशेडीचा दुसरा बोगदाही आजपासून वाहतुकीसाठी खुला.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेला बहुचर्चित दुसरा बोगदाही ५ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याने अभियंता…
Read More » -
स्थानिक बातम्या
टेंभ्ये पुलाजवळ महावितरणच्या ट्रान्स्फार्मरची केबल चोरीला.
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये पुलाजवळ महावितरणच्या ट्रान्स्फार्मरची केबल चोरीला गेली. ही घटना १४ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यानच्या काळात घडली. या…
Read More » -
स्थानिक बातम्या
बांधकाम कामगारांना नोंदणीसह सर्व सुविधा मिळणार एकाच छताखाली कामगार कल्याणकारी मंडळाच्या तालुकास्तरीय सेतु केंद्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. ५: – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध…
Read More » -
स्थानिक बातम्या
उद्योग न आणता समाजाला फुकट जमीन वाटणाऱ्या एमआयडीसीचा बाल्को प्रकल्पबाधित शेतकरी संघा कडून धिक्कार.
उद्योग न आणता समाजाला फुकट जमीन वाटणाऱ्या एमआयडीसीचा धिक्कार असो, शासनाच्या नाकर्तेपणाच धिक्कार असो, अशा घोषणा देत बाल्को प्रकल्पबाधित शेतकरी…
Read More » -
स्थानिक बातम्या
युध्द विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता 4, 6 नोव्हेंबरला सैन्य भरती
रत्नागिरी, दि. 5 (जिमाका) : युध्द विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्या/भावाकरिता आर्मी मेडिकल कोर आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हयात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ.
सिंधुदुर्ग जिल्हयात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरच डेंग्यू साथीच्या आजाराचे रुग्ण मोठया संख्येने सापडत असल्यामुळे चिंतेची…
Read More » -
स्थानिक बातम्या
उद्योगमंत्री उदय सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आले मोठे यश.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More »