-
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक व टँकरमध्ये भीषण अपघात
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खोपी फाटा येथे मंगळवारी सकाळी ट्रक आणि टँकर यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वेकडून प्रलंबित प्रश्न सुटल्याशिवाय वाशिष्ठीचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, शौकतभाई मुकादम यांचा इशारा.
. दिल्लीतील एका कपंनीने वाशिष्ठी पुलाजवळ पाणी व जॅकवेल बांधण्याची टेस्टिंग चालू केली आहे. याकरीता गेले दोन महिने कंपनीचे काही…
Read More » -
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड 12 अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्प
रेशन कार्ड 12अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड 12 अंकी झाल्याशिवाय केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा आर्थिक…
Read More » -
स्थानिक बातम्या

दिनांक : 16.05.2025 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले नगरी, फोंडा येथे‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’! सनातन राष्ट्राचा जयघोष करत रत्नागिरीतील हिंदुत्वनिष्ठांचे गोव्याकडे प्रस्थान
: सनातनचे सर्वश्री केशव अष्टेकर, हनुमंत करंबेळकर, हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर हेमंत चाळके, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे महेश मयेकर, यांची प्रमुख…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी चे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे बदली
रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे बदली झाली आहेरत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी अडीच वर्षे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

माजी आमदार रामदासभाई कदम यांनी घेतली कदम पिता-पुत्रांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ.
चिपळूणचे माजी आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम येत्या महिनाभरात शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकण मार्गावरुन धावणार्या रेल्वेतून पडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू
कोकण मार्गावरुन धावणार्या रेल्वेतून पडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोतवलीनजीक मंगळवारी उघडकीस आली. करणकुमार कृष्णमोहन साह असे…
Read More » -
स्थानिक बातम्या

जहाजांवरील कर्मचारी, अधिकार्यांच्या पेन्शनसाठी एफयूएसआयचा पाठपुरावा करण्याचा निर्धार.
गेल्या अनेक वर्षांपासून सागरी जहाजांवरील कर्मचारी/खलाशी, अधिकारी यांना त्यांच्या सेवेतून निवृत्तीनंतर निश्चिंत जीवन जगता यावे यासाठी पेन्शनच्या मागणीसाठी आवाज उठविला…
Read More » -
स्थानिक बातम्या

’हायटेक’ बसस्थानकावर गाड्या वळण्यासाठी दगडाची रांग, प्रवेशद्वारावरच हातगाड्यांचे अतिक्रमण.
नुकतेच उदघाटन करण्यात आलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक येथे बसखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बसस्थानकात येणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने १९ हजार रुपये किंमतीच्या सात मोटारी चोरून नेल्या.
*राजापूर तालुक्यातील ओणी येथील एन.एस. नायक अँड सन्स या बांधकाम कंपनीच्या हॉटमिक्स प्लँटमधून अज्ञात चोरट्याने १९ हजार रुपये किंमतीच्या सात…
Read More »