-
स्थानिक बातम्या

सिंधुरत्न समृध्द योजना उमेदच्या हाऊस बोटीचे जांभारी बंदरात लोकार्पण पर्यटकांना नम्रतापूर्वक वागणूक द्यावी भाट्ये पुल येथे हाऊसबोट टर्मिनल ; महिलांसाठी आणखी 3 हाऊस बोटी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि. १८ : कोकणात विशेषत: जिल्ह्यात जांभारीत दुसऱ्या हाऊस बोटीचे लोकार्पण होत आहे. पर्यटकांना केरळनंतर आता जांभारीत यावे लागेल.…
Read More » -
स्थानिक बातम्या

विश्वनाथ कॅन्सर केअर फाऊंडेशन, एसबीआय सीएसआर नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण इमारत चांगली राहण्यासाठी सर्वांची जबाबदारी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत.
रत्नागिरी, दि.18 : स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरानजीक करोडो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा पुन्हा खेळखंडोबा
रत्नागिरी शहरानजीक करोडो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाचा पुन्हा एकदा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे. हा प्रकल्प नुकत्याच…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरात उभारण्यात येत असलेल्या प्रांत कार्यालयासमोरील भुयारी मार्ग रद्द करावा !
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुल अतर्ंगत प्रांत कार्यालयासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. परंतु या भुयारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण तालुक्यातील कालूस्ते-खोपड पूल पूर्ण; उर्वरित कामे अपूर्ण
कोंढे-करंबवणे मार्गावर कालुस्ते-खोपड पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटायला आले तरीही उर्वरीत कामे ठेकेदारांने अर्धवट ठेवली आहेत. पावसाळा जवळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

विद्या येमुळ या युवतीच्या प्रसंगावधानाने महिलेचा जीव वाचला.
विद्या येमुळ या युवतीच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचल्याची घटना महिनाभरापूर्वी लांजा तालुक्यातील भडे येथे घडली होती. या युवतीच्या धाडसामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने दापोलीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने आपत्ती निवारणासाठी दापोली नगरपंचायत सज्ज झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी व प्रशासनासोबत झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोलीस कॉन्स्टेबलही करणार आता गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांचा भार कमी होण्यास होणार मदत.
वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेत सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळून देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल यांनाही छोट्या गुन्ह्यांच्या तपासाचा अधिकार देण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी डेंग्यूचे २५६ रुग्ण.
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे यावर्षी हे प्रमाण कमी होऊन चार महिन्यात केवळ…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या आचरा-पारवाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार,१८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या आचरा-पारवाडी येथे सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे.यात सुमारे…
Read More »