-
स्थानिक बातम्या

गुहागर ग्रामीण रूग्णालयात कर्मचाऱ्याने घातला धिंगाणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केले गैरवर्तन.
गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाèयांशी गैरवर्तन करून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाèयाने धिंगाणा घातला. या कर्मचाèयावर गुन्हा दाखल करण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 मार्फत पदभरती स्त्री स्थानिक उमेदवारांनी २९ मे पर्यंत अर्ज करावेत
रत्नागिरी, दि.२० ):- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 मार्फत ग्रामपंचायत कळझोंडी मधील कळझोंडी सडेवाडी, तरवळ आगवे मधील…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित
*रत्नागिरी, दि. 20. : मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्तांचे जीव वाचविणाऱ्यांसाठी गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित असल्याचे उप प्रादेशिक परिवहन…
Read More » -
महाराष्ट्र

अरबी समुद्र खवळण्याची शक्यता, 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचे आवाहन!
* महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात बुधवार, 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. बाळासाहेब चिकाेडी यांचे निधन.
रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. बी. जे. तथा बाळासाहेब चिकाेडी (92) यांचे रविवारी रत्नागिरीत निधन झाले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

हर्णे बंदरात ’बिलजी’ माशाची आवक वाढल्याने दरात माेठ्या प्रमाणावर घसरण.
दापाेली तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या बिलजी मासळीची आवक वाढली आहे. परंतु छाेट्या आकारामुळे बिलजी मासळीच्चा दर किलाेला 25 रुपयांपर्यंत खाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकीकडे सीएनजी गाड्या घेण्यासाठी सरकार करतेय आवाहन मात्र सततच्या ’सीएनजी’ तुटवड्यामुळे वाहनधारक हाेताहेत हैराण.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत असून वाहन चालक आणि विशेषतः रिक्षा चालक अक्षरशः हैराण झाले आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई गाेवा महामार्गावरील भाेस्ते घाटात रसायन वाहतुकीचा टँकर उलटला
मुंबई गाेवा महामार्गावरील भाेस्ते घाटात शनिवारी सायंकाळच्या सुमारास रसायन वाहतुकीचा टँकर संरक्षक भिंतीवर आदळून उलटला. अपघातात टँकर चालक जखमी झाला.…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात चाेरट्यांचा सुळसुळाट, खेडमध्ये फफ्लॅट फोडून लाखाेचा ऐवज लंपास
खेड शहरातील खांबतळ्याजवळील इमारतीतील फफ्लॅट बंद असल्याची संधी साधत चाेरट्यांनी लाखाेंचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. मध्यवर्ती…
Read More » -
महाराष्ट्र

जिंदाल पॉलीफिल्म्सच्या गोदामाला भीषण आग!
नाशिक-मुंबई* महामार्गावरील मुंढेगाव येथे जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यातील गोदामाला रात्री दोन वाजता भीषण आग लागली. ज्वलनशील साहित्यामुळे अल्पावधीत तिने रौद्रावतार धारण…
Read More »