-
स्थानिक बातम्या

अमेरिकेने आंब्याची जहाजे राेखली, देशातील निर्यातदारांचे सुमारे 4.28 काेटी रुपयांचे नुकसान.
भारतातून निर्यात केलेले आंबे अमेरिकेने नाकारल्याने देशातील निर्यातदारांना सुमारे 4.28 काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आंबा हंगामात देवगड, रत्नागिरी येथील…
Read More » -
स्थानिक बातम्या

लाेटेतील अपघातांच्या चाैकशीसाठी समिती जिल्हाधिकाèयांसह पाच जणांचा समावेश, उद्याेगमंत्री उदय सामंत यांचे आदेश.
लाेट एमआयडीसीतील उद्याेगांमध्ये झालेल्या अपघाताची सखाेल चाैकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातून 23,051 घनमीटर गाळ उपसा.
खेड शहरातील जगबुडी नदीपात्रातून अलाेरे येथील जलसंपदा विभागार्माफत गाळ उपसण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत यंत्रणेने 23051 घनमीटर गाळ उपसा…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्ह्यात २३ मेपर्यंत ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन.
रत्नागिरी, दि. 21 ):- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 21 मे 23 मे 2025 या कालावधीत ऑरेंज…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबईत २० दिवसांत करोनाचे ९५ रुग्ण; दोघांचा मृत्यू!
मुंबई* हाँगकाँग, सिंगापूर आणि दक्षिण आशियामध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना मुंबईमध्येही करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मुंबईमध्ये…
Read More » -
स्थानिक बातम्या

फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. गणपतीत आता समुद्र मार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

नव्या पूररेषेचा अहवाल न. प., नागरिकांना विश्वासात घेऊनच तयार करा : आ. किरण सामंत यांनी दिल्या सूचना
लघुपाटबंधारे विभागाने साधारण सन 2021 च्या दरम्यान राजापूर शहरासाठी परस्पर आखलेली नवीन पूररेषा व यंदा पुन्हा चिन्हांकन करून त्यावर शिक्कामाेर्तबाद्वारे…
Read More » -
स्थानिक बातम्या

महिनाभरात शिवसेनेचे एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट : ना. उदय सामंत.
शिवसेनेच्यावतीने रत्नागिरी विधानसभा मतदार संघात महिनाभरात एक लाख सदस्य नाेंदणी केली जाणार असल्याचे रत्नागिरी विधानसभेचे आमदार आणि राज्याचे उद्याेगमंत्री व…
Read More » -
स्थानिक बातम्या

न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या जूनमध्ये हाेणार.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचीबदली प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे सुरू झाली आहे. इतर जिल्ह्यातील काही शिक्षक न्यायालयात गेल्याने बदली प्रक्रिया थांबली हाेती. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथे नाेकरीचे आमिष दाखवत दाेघांची 13 लाखांची आर्थिक फसवणूक.
नाेकरीला लावताे असे आमिष दाखवत चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथील 59 वर्षीय प्राैढासह अन्य एकाची तब्बल 13 लाख 24 हजार 800…
Read More »