
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल–आंबेड मार्गावर बारा चाकी ट्रेलर अडकल्याने रस्ता बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल–आंबेड मार्गावर डिंगणी–करजुवे दिशेने वळवताना बारा चाकी ट्रक चिखलात रुतल्याने मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
यामुळे शास्त्रीपूल–डिंगणी–फुणगूस पुलामार्गे गणपतीपुळे आणि जयगड दिशेकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.
चिखलात अडकलेल्या या जड वाहनामुळे स्थानिक प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ट्रक बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू




