
एम २ एम प्रिन्सेस रो-रो जयगड बंदरावर दाखल
रत्नागिरी : आज (२ सप्टेंबर) सकाळी ६.३० वाजता मुंबईतून निघालेली “एम २ एम प्रिन्सेस” दुपारी दुपारी २ वाजता जयगड धक्क्याला लागली. चाचणी (ट्रायल बेसिस) म्हणून निघालेली रो रो पावसाळी वातावरणामुळे जयगड बंदरात साडेसात तासांत दाखल लागली.




