
रत्नागिरीतील प्रसिद्ध केक शॉप “स्वाद केक”चे जुना माळ नाका येथे आणखी एक नवीन दालन
रत्नागिरीतील प्रसिद्ध केक शॉप “स्वाद केक” च्या आणखीन एका नवीन शाखेचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योगपती श्री.आर.डी. (आण्णा) सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले रत्नागिरी शहरातील जुना माळनाका येथील तारा पार्क, शिर्के हायस्कुल शेजारी . स्वाद केकची आणखी एक नवी शाखा नव्याने सुरूझाली आहे या कार्यक्रमाला माजी नगरसेवक बिपीन बंदरकर, सौ. स्मितलताई पावसकर, श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे व शॉप च्या प्रोप्रायटर सौ.अंकिता विशाल मयेकर गांगण व अन्य मान्यवर उपस्थित होते




