खेड जवळील भोस्ते घाट ठरतोय अपघाताचे ठिकाण , ट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू


मुंबई गोवा महामार्गावरील खेड जवळील भोस्ते घाट अपघाताचे ठिकाण करत आहे
मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळच्या भोस्ते घाटात एका ट्रकचा अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे येताना अवघड वळणावर ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घाटातील धोकादायक वळणांमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत, यावर वारंवार उपाययोजना केल्या गेल्या तरी अपघाताचे सत्र मात्र थांबत नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button