
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड खाली आली, एक मार्गी वाहतूक सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात खेड मंडणगड परिसरात पावसाचा जोर आहेमुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे दरडीचा काही भाग खाली आला आहे दरड कोसळल्यामुळे या मार्गावरून कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.
दरड बाजूला करण्याचे काम सुरू असले तरी देखील वाहन चालकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे