
रत्नागिरी शहरातील जे. के. फाईल परिसरात तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण
रत्नागिरी शहराजवळील जे.के. फाईल परिसरात झालेल्या वादातून सिद्धेश यादव या तरूणाला कय्युम खान व मारूफ खान या दोनजणांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सिद्धेज यादव याने फिर्याद दाखल केली असून फिर्यादी हे जे. के. फाईल्स कंपनीसमोर लादी बसविण्यासाठी मजूर आणण्यासाठी गेले असता त्यावेळी आरोपींची त्याच्याशी बाचाबाची झाली. यावरून झालेल्या वादात आरोपींनी फिर्यादी याना लोखंडी रॉडने मारहाण केली.www.konkantoday.com