रत्नागिरी मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी या अंतर्गत येथील विविध संस्था व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून रत्नागिरी वासीयांकडून पूरग्रस्तांसाठी गोळा करण्यात आलेले साहित्य आज तीन ट्रक भरून पलूस तालुक्याकडे पाठविण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच अनेक संस्थेतील स्वयंसेवक उपस्थित होते.