
रत्नागिरी जिल्ह्यात ६०८ साकव दुरूस्तीच्या प्रतीक्षेत.
इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवाच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनसर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत.पुण्यातील साकव दुर्घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील सर्व साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.www.konkantoday.com