
अनुस्कुरा घाटात एरटिगा गाडी दीडशे फूट कोसळून अपघात एकाचा मृत्यू
कोकणला घाट माथ्याला जोडणाऱ्या अनुष्कुरा घाटात अपघात घडला असून एक एरटिगा कार घाटात दीडशे फूट खाली कोसळली आहे अपघात आज झाला चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी घाटातून खाली कोसळली असावी असा अंदाज आहे पोलिसांना ही घटना कळताच घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून बचाव कार्य सुरू आहे मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे