साखरपा येथे डोंगर खचला

संगमेश्वर :- साखरपा येथील पुर्ये धनगरवाडी जवळचा डोंगर अतिवृष्टीमुळे खचला आहे. यामुळे ५ घरांना धोका निर्माण झाला आहे. या आधीच येथील संबंधित ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीस प्रशासनाने बजावल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button