
१२ जूनपर्यंत देकार द्या.
*रत्नागिरी, दि. 30 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्री/उपकरण/साहित्य व फर्निचर यांची कोटेशन पध्दतीने विक्री करावयाची असून, इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकीटातून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 12 जून रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत साहित्याची समक्ष पाहणी करुन आणून द्यावीत, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.*000