
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस अतिवृष्टी होत असून त्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी नुकसान झाले आहे१ मेपासून आजपर्यंत
*नुकसान तपशील –
* पूर्णतः पक्की घरे – 08 (109850/-)
पूर्णतः कच्ची घरे – 0
अंशत : पक्की घरे – 52 (2499394/-)
अंशत: गोठे – 4 (207250/-)
पूर्णतः गोठे – 02 (373050/-)
मयत व्यक्ती 01 – लांजा वीज पडून
जखमी – 06(काजरघाटी,रत्नागिरी – भिंत पडून -03, आबलोली, गुहागर -03 झाड पडून)