
भाजपचे नव्याने जिल्हाध्यक्ष जाहीरराजेश सावंत यांना पुन्हा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपद तरउत्तर रत्नागिरी चे नविन जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा पुढील प्रमाणे आज करण्यात
आली भाजपचे नव्याने जिल्हाध्यक्ष जाहीर झाले
राजेश सावंत यांना पुन्हा दक्षिणरत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्षपद देण्यात आले तर
*उत्तर रत्नागिरी चे नविन जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांचे निवड करण्यात आली आहे
कोकण—
1)सिंधुदुर्ग– प्रभाकर सावंत
2) रत्नागिरी (उत्तर )–सतीश मोरे
3)रत्नागिरी (दक्षिण )–राजेश सावंत
4)रायगड (उत्तर )–अविनाश कोळी
5)रायगड (दक्षिण )–धैर्यशील पाटील
6)ठाणेशहर– संदीप लेले
7)ठाणे ग्रामीण– जितेंद्र डाकी
8)भिवंडी –रविकांत सावंत
9)मीरा-भाईंदर –दिलीप जैन
10) नवी मुंबई —डॉक्टर राजेश पाटील
11)कल्याण –नंदू सन
12)उल्हासनगर –राजेश वदारिया
तर पश्चिम महाराष्ट्रातील
13)पुणे शहर —धीरज घाटे
14)पुणे उत्तर (मावळ )–प्रदीप कंद
15)पिंपरी चिंचवड शहर —शत्रुघ्न काटे
16)सोलापूर शहर –रोहिणी
तडवळकर
17)सोलापूर पूर्व– शशिकांत चव्हाण
18)सोलापूर पश्चिम –चेतन सिंग केदार
19)सातारा –अतुल भोसले
20) कोल्हापूर पूर्व –हातकणंगले– राजवर्धन निंबाळकर
21)कोल्हापूर पश्चिम करवीर– नाथाजी पाटील
22)सांगली शहर– प्रकाश ढंग
23) आणि सांगली ग्रामीण सम्राट महाडिक
राजेश सावंत यांनी यापूर्वी ही दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाचा भार स्वीकारला होता त्यावेळी त्यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी पुढाकार घेतला होता