
चिपळुणात उद्या १३० ग्रामपंचायत सरपंचपदासाठी आरक्षण सोडत.
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचांची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन २०२५ ते २०२३०) या कालावधीत गठीत होणार्या ग्रामपंचायती करीता) आरक्षित करून सरपंच पदाची संख्या निश्चित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने चिपळूण तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.www.konkantoday.com




